जनता
मुंबई पालिकेचा प्रति दिन कचरा वाहतुकीचा खर्च २.४२ कोटी

मुंबई महापालिकेच्या पर्यावरण स्थितीदर्शक अहवालामध्ये (२०२१-२२) प्रति दिन ६३०० मेट्रिक टनच्या ७३३ ओला कचरा जमा करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.