महाराष्ट्र टाइम्स
कचऱ्याचा विळखा सुटेना कोट्यवधींच्या घोषणा करूनही स्वच्छताविषयक तक्रारींत १२४ टक्के वाढ

मुंबई स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त होण्यासाठी आतापर्यंत शेकडो कोटींच्या घोषणा महापालिकेकडून करण्यात आल्या. प्रत्यक्षात त्यात पूर्णतः यश आले नसून मुंबईकरांनी याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे प्रजा फाऊंडेशनच्या आव्हालातून समोर आले आहे.