महानगर
मुंबईत वायू प्रदूषण, कचरा वाढला

मुंबईत वायू प्रदूषण आणि कचरा कमी करण्यासाठी पालिका विविध उपाययोजना करीत असली तरी वायू प्रदूषण आणि घनकचऱ्याच्या तक्रारी वाढल्याचे समोर आले आहे. यामध्ये प्रभूषण्याच्या तक्रारी २३७ टक्क्यांची तर कचऱ्याच्या तक्रारी १२४ टक्क्यांनी वाढल्या आहेत. 'प्रजा' फौंडेशनच्या अव्हालातून हि आकडेवारी समोर अली आहे.