महाराष्ट्र टाइम्स
मुंबईकर समस्याग्रस्त पालिकेकडे गेल्या वर्षी १ लाख ४ हजार तक्रारींची नोंद

घनकचरा व्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रण, मलनिःसारण यांसारख्या सेवांसाठी मुंबई महापालिकेकडून वर्षाला हजारो कोटींची तरतूद केली जाते.