नवशक्ति
मुंबईला प्रदूषणाचा विळखा ! प्रदूषणाच्या तक्रारीत २३७, तर कचऱ्याच्या तक्रारीत १२४ टक्क्यांनी वाढ

प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई महापालिका विविध उपाययोजना करत असली तरी मुंबईला प्रदूषणाचा विळखा बसला आहे.