लोकनायक
मुंबईतील नागरिकांच्या तक्रारींमध्ये वाढ, प्रजा फाउंडेशनच्या अहवालातून स्पष्ट

प्रजा फाउंडेशनने 'मुंबईतील नागरी समस्यांची सद्यस्थिती २०२३' हा अहवाल प्रसिद्ध केला असून या अहवालामुळे मुंबईतील घनकचरा व्यवस्थापन, माल नि:सारण आणि हवा आणि पाण्याच्या गुणवत्तेकडे लक्ष्य वेधले आहे.