प्रहार
प्रदूषणाच्या तक्रांरीत २३७ टक्क्यांनी वाढ

मुंबईतील कचऱ्याच्या समस्यांबाबत २०१३ मध्ये ५५१९, २०२२ मध्ये १२३५१ इतक्या तक्रारी नोंदवण्यात आल्या. तर वायू प्रदूषणाबाबत २०१३ मध्ये ६५, तर २०२२ मध्ये २१९ तक्रारींची नोंद झाली.