पुढारी
वायू प्रदूषण, पाणी, घनकचरा संबंधीत तक्रारी वाढल्या

जलद गतीने होणारे हवामानातील बदल व अकार्यक्षम स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन यंत्रणा यामुळे मुंबई शहराला वायू प्रदूषण, उष्णतेच्या लाटा आणि प्रदूषित पाण्याचे स्रोत अशा गंभीर समस्या भेडसावत आहेत,असा अहवाल प्रजा फाउंडेशनने मंगळवारी पत्रकार परिषदेत जाहीर केला.