हॅलो मुंबई
कचऱ्याची विल्हेवाट लावायची तरी कशी ?

बदलत्या वातावरणामुळे तसेच अकार्यक्षम स्वच्छता, कचरा व्यवस्थापन प्रक्रियेमुळे मुंबईला वायू प्रदूषण, उष्णतेच्या लाटा आणि प्रदूषित स्रोत अशा गंभीर समस्या भेडसावत आहेत.