Times Now Marathi
Rape in Mumbai : आता मुंबईही असुरक्षित? गेल्या 10 वर्षांत बलात्काराच्या घटनांमध्ये 235 टक्क्यांनी वाढ
मुंबई हे शहर महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर म्हटले जाते. परंतु गेल्या काही वर्षांत मुंबईत बलात्काराची प्रकरणं मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे आता राजधानी दिल्ली प्रमाणे आर्थिक राजधानीसुद्धा महिलांसाठी असुरक्षित होत आहे का असा प्रश्न समोर येत आहे.