पुढारी
मुंबई पोलीस दलात २८ टक्के पदे रिक्त

शहरातील गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असताना मुंबई पोलीस दलात मात्र एकूण मंजूर पदांपैकी २८ टक्के पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.