लोकसत्ता
अपहरणाच्या गुन्ह्यांत ६५० टक्क्यांची वाढ

महिला सुरक्षेच्या प्रश्नांवर तात्पुरती मलमपट्टी होत असली तरी, मूळ प्रश्न कायम असल्याचे प्रजा फाऊंडेशनने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून समोर आले आहे.