पुढारी
मुंबईत दहा वर्षांत गुन्हेगारीत ११२ टक्के वाढ

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मायानगरी मुंबईत गेल्या दहा वर्षांत गुन्हेगारीमध्ये तब्बल ११२ टक्क्यांनी वाढ झाल्याची धक्कादायक माहिती प्रजा फाऊंडेशन या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून समोर आली आहे.