Zee 24 taas
मुंबईतल्या आमदारांचं प्रगती पुस्तक! पाहा तुमच्या आमदारांना मिळालेत किती गुण?
प्रजा फाऊंडेशनतर्फे मुंबईतील आमदारांचं प्रगतीपुस्तक जाहीर करण्यात आलं आहे. हिवाळी अधिवेशन 2019 ते पावसाळी अधिवेशन 2021 दरम्यानच्या कामावरुन हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. यामध्ये 31 आमदारांचा त्यांनी जनतेच्या समस्या आणि समोर आणलेल्या प्रश्नांच्या संदर्भात हे रिपोर्ट कार्ड तयार करण्यात आलं आहे.