तरुण भारत
'प्रजा फाऊंडेशन' कडून आमदारांच्या कामगिरीचे 'ऑडिट' आ.अमीन पटेलांसह भाजप आमदार आघाडीवर

'प्रजा फाऊंडेशन' कडून आमदारांच्या कामगिरीचे 'ऑडिट' आ.अमीन पटेलांसह भाजप आमदार आघाडीवर मुंबई महापालिका क्षेत्रातील आमदारांच्या कार्याचा आढावा 'प्रजा फाऊंडेशन' या संस्थेच्या वतीने घेण्यात आला आहे.