पुढारी
मुंबईत आमदारांचे प्रश्न घटले अन उपस्थितीही घसरली

मुंबईत आमदारांचे प्रश्न घटले अन उपस्थितीही घसरली कोरोना काळात विधिमंडळ अधिवेशनाचे कामकाज कमी झाले असले तरी मुंबईतील आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमध्येही मोठी घट झालेल्याचे निरीक्षण प्रजा फाऊंडेशन ने नोंदवले.