नवशक्ति
प्रजा फाऊंडेशनच्या प्रगतिपुस्तकात अमीन पटेल, प्रभू व अळवाणी उत्तीर्ण

प्रजा फाऊंडेशनच्या प्रगतिपुस्तकात अमीन पटेल, प्रभू व अळवाणी उत्तीर्ण आपल्या मतदारसंघातील जनतेचे प्रश्न उपस्थित करत त्यावर तोडगा काढण्याबाबत उत्तम कामगिरी करणारे अमिन पटेल, सुनील प्रभू व पराग अळवाणी हे प्रजा फाऊंडेशनच्या प्रगतीपुस्तकात ' टॉप फाईव्ह ' मध्ये आले आहेत, तर रवींद्र वायकर हे खालून पाचव्या स्थानी आहेत.