मुंबई चौफेर
प्रजा फाऊंडेशन मुंबईतील आमदारांचे प्रगती पुस्तक जारी

प्रजा फाऊंडेशन मुंबईतील आमदारांचे प्रगती पुस्तक जारी गुणांमध्ये काँग्रेस आमदार अमिन पटेल पहिल्या क्रमांकावर, भाजपचे पराग अळवणी दुसऱ्या, तर शिवसेनेचे सुनील प्रभू तिसऱ्या क्रमांकावर आहे.