लोकसत्ता
प्रजा फाऊंडेशनकडून आमदारांचे प्रगतीपुस्तक जाहीर

गेल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या मुंबईतील आमदारांमध्ये काँग्रेसचे अमीन पटेल आहेत तर शेवटच्या क्रमांकावर शिवसेनेचे रवींद्र वायकर, प्रकाश सुर्वे, भाजपचे राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढा आणि काँग्रेसचे झिशान सिद्दीकी आहेत.