सकाळ
प्रजा फाऊंडेशनचा अहवाल

प्रजा फाऊंडेशनचा अहवाल ; रवींद्र वायकर बॉटम फाईव्हमध्ये, मुंबईत काँग्रेसचे आमदार अमीन पटेल अव्वल मुंबईतील आमदारांच्या कामगिरीच्या आढावा घेणारा अहवाल ' प्रजा फाऊंडेशन' प्रसिद्ध केला.