महाराष्ट्र टाईम्स
आरोग्य यंत्रणाच आजारी

शहरातील १५ हजार लोकसंख्येमागे एक सार्वजनिक दवाखाना असण्याचा निकष असला, तरीही सन २०२१ पर्यंत पालिकेच्या आरोग्य यंत्रणेमध्ये ६५९ सार्वजनिक दवाखान्यांची कमतरता असल्याचे प्रजा फाउंडेशनने केलेल्या अभ्यासामध्ये दिसून आले आहे.