पुण्यनगरी
मुंबईत सार्वजनिक दवाखान्यांची कमतरता

मुंबईत सार्वजनिक दवाखान्यांची कमतरता मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेता रुग्णसंख्या जास्त तर उपचार करणारे सार्वजनिक दवाखाने कमी असल्याची माहिती प्रजा फाऊंडेशनच्या अहवालातून समोर आली आहे.