सकाळ
आरोग्य व्यवस्था तोकडी प्रजा फाउंडेशनचा दावा ; वेळेसह मनुष्यबळीही अपुरे

आरोग्य व्यवस्था तोकडी प्रजा फाउंडेशनचा दावा ; वेळेसह मनुष्यबळीही अपुरे मुंबईत महापालिकेच्या दवाखान्यांसह मनुष्यबळीची कमतरता कायम असल्याचे भीषण वास्तव पुन्हा एकदा प्रजा फाऊंडेशनने मांडले आहे.