लोकसत्ता
शहरात आणखी ६५९ दवाखान्यांची आवश्यकता

शहरात आणखी ६५९ दवाखान्यांची आवश्यकता पालिकेने शहरात २०० बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्र उभारण्यासाठी तयारी सुरु केली असली तरी शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत आणखी ६५९ सार्वजनिक दवाखान्यांची आवश्यकता असल्याचे प्रजा फाउंडेशनने मंगळवारी जाहीर केलेल्या अहवालात मांडले आहे.