पुढारी
मुंबईत तब्बल ६५९ सार्वजनिक दवाखान्यांची टंचाई

कोरोना (कोविड-१९) काळात मुंबई महापालिकेने आरोग्य विभागात चांगले काम असले तरी महापालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये आरोग्य विभागासाठी ६९०० कोटी रुपयांची तरतूद असूनही मुंबई शहर व उपनगरात ६५९ दवाखान्यांची टंचाई आहे , असा अहवाल प्रजा फाउंडेशन मंगळवारी जाहीर केला .