वृत्तमानस
मुंबईत सार्वजनिक दवाखान्यांची कमतरता १५ हजार लोकसंख्यामागे एका दवाखान्याची गरज प्रजा फाउंडेशन अहवालातून समोर आली बाब

मुंबईत सार्वजनिक दवाखान्यांची कमतरता १५ हजार लोकसंख्यामागे एका दवाखान्याची गरज प्रजा फाउंडेशन अहवालातून समोर आली बाब मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेता रुग्णसंख्या जास्त तर उपचार करणारे सार्वजनिक दवाखाने कमी असल्याची माहिती प्रजा फाउंडेशनच्या अहवालातून समोर आली आहे .