आपलं महानगर, मुंबई Metro
मुंबईमध्ये ६५९ दवाखान्यांची कमतरता प्रजा अहवालामध्ये वास्तव उघडकीस

अर्बन डेव्हल्पमेंट प्लॅन्स फॉर्मुलेशन अँड इम्प्लिमेंनटेशनच्या (युडीपीएफअय) निकषानुसार १५ हजार लोकसंख्येमागे एक दवाखाना असणे अपेक्षित आहे .