लोकमत
उच्चरक्तदाब, मधुमेह मुंबईकरांची पाठ सोडेना

केंद्र सरकारचे २०३० पर्यंत असंसग्रजन्य आजारांपासून होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण एक तृतीयांश कमी करणे हे लक्ष्य आहे.