हॅलो मुंबई
गटारांच्या समस्येने अजूनही सर्वाधिक मुंबईकर ग्रासलेलेच

मुंबई : श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असलेल्या मुंबई महापालिकेला मुंबई शहर आणि उपनगरातील वॉटर , गटार आणि मीटरचे प्रश्न आजतागायत पूर्णतः तडीस नेता आलेले नाहीत