वृत्तमानस
मुंबई महानगरपालिकेला तक्रारींचे निवारण करण्यासाठी लागतात ४८ दिवस?-प्रजा फॉउंडेशनचा दावा

मुंबई :मुंबईकरांना नागरी सेवा पुरविणाऱ्या मुंबई महानगरपालिकाकडे नागरिकांच्या तक्रारी वाढण्याचे प्रमाण वाढले आहे . या तक्रारी विशेषतः रस्ते, ड्रेनेज, सौचालये, पाणी, पर्जन्य जलवाहिन्या, कीटकनाशक, फवारणी ह्या संदर्भात असतात.