नवशक्ती
गटार, नाल्यांच्या प्रश्नांनी मुंबईकर त्रस्त

नाल्यातील गाळ नाल्यात , गळक्या मलनिःसारण वाहिन्या यामुळे मुंबईकरांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे . तर अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे मुंबईकरांना पिण्याच्या पाण्यासाठी कसरत करावी लागते.