प्रहार
मुंबईत पाणी , कचरा , शौचालयांबाबतच्या तक्रारींमध्ये वाढ : प्रजा फॉउंडेशन

मुंबईत वाढत्या संख्येबरोबर नागरी समस्यांबाबतही तक्रारींचा पाढा मुंबईकर वाचत आहेत . मुंबई महापालिकेकडून मुंबईला रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य, उद्याने, कचरा व्यवस्थापन, ड्रेनेज, आदी विविध सुविधा देण्यात येतात.