पुढारी
नागरी प्रश्न सोडवण्यात मुंबई महापालिका 'नापास'

प्रजा फॉउंडेशनचा अहवाल: पाणी, ड्रेनेज, घनकचरा व्यवस्थापनावर नगरसेवकांनी जाब विचारला नाही गेलया दहा वर्षात मुंबईकरांना पाणी, ड्रेनेज, घनकचरा व्यवस्थापन या मूलभूत सेवा देण्यात मुंबई महापालिका प्रशासनाबरोबर नगरसेवक अपयशी ठरले आहेत.