पुण्य नगरी
गटर, नाल्यांच्या प्रश्नांनी मुंबईकर हैराण

नाल्यातील गाळ नाल्यातच, गळक्या मलनिस्सारण वाहिन्यांमुळे मुंबईकरांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे , तर अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे मुंबईकरांना पिण्याच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागत असतानाच माजी नगरसेवकांना विविध चौकांच्या नामकरणात रस असल्याची माहिती प्रजा फॉउंडेशनच्या अहवालातून उघड झाली आहे.