सामना
मुंबईकरांच्या नागरी समस्या घटल्या

लाखो मुंबईकरांना अनेक नागरी सुविधा देणाऱ्या पालकेविरोधात तक्रारी घटल्याचे समाधानकारक आकडेवारी 'प्रजा फॉउंडेशनच्या अहवालातून समोर आली आहे.