मुंबई नवराष्ट्र प्लस
माजी नगरसेवक नामकरणात व्यस्त

मुंबईतील गटारे ,नाल्यांची समस्या ,सांडपाण्याची लाईन या कारणांमुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी झटावे लागत आहे.