महाराष्ट्र टाइम्स
मुंबईकरांच्या तक्रारी घटल्या प्रजा फॉउंडेशनचा अहवाल; पाण्याविषयी सर्वाधिक तक्रारी

मुंबई महापालिकेच्या 'सर्वांना समान पाणीवाटप ' धोरणाची चर्च सुरू असतानाच मुंबईकरांमध्ये पाण्यावरून नाराज़ी असल्याचे प्रजा फॉउंडेशनच्या २०२२ च्या अहवालात स्पष्ट झाले आहे.