ETV Bharat
BMC: मुंबई मनपातील तक्रार निवारण व्यवस्थापन प्रणालीवरुन लोकांचा उडतोय विश्वास, खासगी संस्थेच्या संर्वेक्षणातून माहिती उघड
प्रजा फाउंडेशनने ( Praja Foundation ) आपला ‘वर्ष 2022 मध्ये मुंबईत नागरी समस्यांची स्थिती’ यावरील आपला अहवाल गुरुवार, 5 मे 2022 रोजी प्रसिद्ध केला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ( Mumbai Muncipal Corporation ) मध्यवर्ती तक्रार नोंदणी प्रणालीत नागरिकांनी नोंदवलेल्या तक्रारींचे विश्लेषण सदर अहवालात करण्यात आले आहे.