ETV Bharat
Brihanmumbai Municipal Corporation: मुंबईत पाणी, कचरा आणि ड्रेनेजच्या तक्रारींत वाढ; 'या' संस्थेचा महापालिकेवर ठपका
मुंबई महानगरपालिकेच्या ( Brihanmumbai Municipal Corporation ) मध्यवर्ती तक्रार निवारण यंत्रणेकडे २०१५ ते १९ या चार वर्षात तक्रारींचे प्रमाण वाढले ( Increase Water Waste And Drainage Complaints ) आहे. मुंबईत पाणी, कचरा आणि ड्रेनेजच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याचे अहवालात म्हटले आहे.