नवराष्ट्र
Praja Foundation Report मुंबईची आरोग्य यंत्रणा अपुरी - ८५८ दवाखान्यांची गरज असताना १९९ दवाखानेच उपलब्ध, प्रजा फाऊंडेशनच्या अहवालातून धक्का दायक खुलासे
मुंबई महापालिकेच्या (BMC) अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी साडेचार हजार कोटी रुपयाची तरतूद केली जाते. मागील दोन वर्षांपासून कोविड या विषाणूशी लढा सुरु आहे. त्यामुळे सरकारी दवाखान्यांची (Hospitals In Mumbai) गरज आहे. राष्ट्रीय इमारत बांधकाम संहितेतील मानकांनुसार दर १५ हजार लोकसंख्येमागे एक दवाखाना आवश्यक आहे.