मुक्तपीठ
कसं आहे मुंबईच्या आरोग्य व्यवस्थेचं आरोग्य? वाचा ‘मुंबमुंई फर्स्ट–प्रजा फाऊंडेशडेन’ यांनी केलेली पडताळणी काय सांगते…
मुक्तपीठ टीम मुंबई फर्स्ट आणि प्रजा फाऊंडेशन यांनी संयुक्तपणे “मुंबईतील सार्वजनिक आरोग्य आदर्श जाहीरनामा ” आज दिनांक २२ डिसेंबर २०२१ ला जाहीर केला असून त्या मध्ये सद्यस्थितीत मुंबईत प्राथमिक आरोग्य सेवांच्या प्रत्यक्ष गरजा आणि त्रुटी यांचा आढावा घेतला आहे तसेच सार्वजनिक आरोग्य सेवा सक्षम होण्यासाठी कोणती कृती योजना आखली पाहिजे हे मांडलेले आहे. “मुंबई महानगरपालिकेची २०२२ ची निवडणूक आता जवळ आली आहे. मुंबईच्या विकासासाठी नवे लोकप्रतिनिधी निवडण्याची वेळ येऊन ठेपली आहे