मुंबई नवराष्ट्र प्लस
मुंबईत आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा ; सुविधा अपुरी

मुंबईतील महापालिका रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या आरोग्य सुविधा आणि अनुभवी डॉक्टरांची देशभर चर्चा होत असतानाही सध्याच्या लोकसंख्येच्या आरोग्यविषयक सुविधा आणि गरजा पूर्ण करण्यासाठी पालिका प्रशासन अपुरी ठरत आहे.