आपलं महानगर
मुंबईत ८५८ सरकारी दवाखान्यांची गरज

मुंबईतील वाढती लोकसंख्या लक्षात घेता १५०० लोकसंख्येमागे एक याप्रमाणे ८५८ सरकारी दवाखान्यांची आवश्यकता आहे. प्रत्याक्षात मुंबईमध्ये १९९ सरकारी दवाखाने आहेत. त्यातीलही १५ दवाखानेच १४ तास तर उर्वरित दवाखाने ५ ते ८ तास सुरु असतात.