प्रहार
मुंबईत ८५८ सरकारी दवाखान्यांची गरज

मुंबईत सध्या लोकसंख्येचा विचार करता वाढणाऱ्या लोकसंख्येच्या तुलनेत १५०० लोकसंख्येमागे एक याप्रमाणे ८५८ सरकारी दवाखान्यांची गरज असूनही सध्या केवळ १९९ दवाखानेच उपलब्ध आहेत.