News 18 Lokmat
मुंबईत 64,700 लोकसंख्येसाठी एकच दवाखाना; प्रजा फाऊंडेशनच्या अहवालातून धक्कादायक माहिती उघड
आमदारांच्या कामाचा अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालातून मुंबईतील लोकसंख्या आणि रुग्णालयांचे व्यस्त प्रमाण दिसून येत आहे. 2020 पासून मुंबईत मृत्युच्या कारणांची माहिती दिली जात नाही. मुंबईत 64,700 लोकसंखेसाठी एक दवाखाना आहे. मुंबईत आजही 1 लाख लोकसंख्येमागे 298 जणांना टिबी होत असल्याची धक्कादायक माहिती या अहवालातून समोर आली आहे.