सामना
विधिमंडळात मौनी आमदारांची संख्या शून्यावर

लोकशाही व्यवस्थेत नागरिकांच्या बदलत्या गरजांची जाणीव ठेवून आवश्यक धोरणे आखण्याचे काम विधिमंडळात होते. पण गेल्या काही वर्षांत विधिमंडळाचे कामकाज पाहता विचारविनियम व चर्चेचे प्रमाण कमी होताना दिसत आहे.