लोकमत
आमदार जनतेचे प्रश्नच विचारेनात !

आमदारांनी केलेल्या प्रश्नात ७४ टक्क्यांची घट. राज्य विधिमंडळात मुंबईतील आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांसह त्यांचा कामगिरीचा लेखाजोखा मांडणारा अहवाल प्रजा फाऊंडेशनने गुरुवारी जाहीर केला.