महाराष्ट्र टाइम्स
आमदारांची प्रश्नसंख्या घटली

सन २००९ ते सन २०१४ या काळातील सरकारच्या पहिल्या वर्षात आमदारांकडून ७९५५ प्रश्न विचारण्यात आले. पण चालू विधानसभेतील पहिल्या वर्षात केवळ २०५६ प्रश्नच उपस्थित झाले.