पुण्य नगरी
वाहन चोरीच्या गुन्ह्यांत ४ टक्के वाढ, तर अत्याचारांच्या गुन्ह्यांत २४ टक्के घट

मुंबईतील वाहन चोरींच्या गुन्ह्यांत दिवसेंदिवस वाढत असून कोरोना काळात इतर गुन्ह्यांमध्ये घट झाली असताना वाहन चोरीच्या गुन्ह्यांत ४ टक्के वाढ झाली आहे.