प्रहार
मुंबईत न्यायाधीशांची मोठी कमतरता, प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी लागणार ३० वर्षे

मुंबईत न्यायाधीशांची मोठी कमतरता आहे. २०२० अखेरपर्यंत मुंबईत ७६,८४१ प्रकरणे प्रलंबित होती. गेल्या पाच वर्षातील सरासरी पूर्ण झालेल्या ट्रायल्सच्या विचार केल्यास मुंबईतील सर्व न्यायालयांमध्ये प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी ३० वर्षे आणि तीन महिने लागतील.